You are a citizen of India. You are currently employed in the Indian Army field. / You have just been recruited / You are about to retire from the Army. When you are working in the army. Then you have to give an affidavit to the army as per some rules of the army.
In it you explain that you are in the army / You have just been recruited / You are going to retire from the army. Different subjects and different affidavits for those subjects…
When you were an army recruit. to you
Character certificate has to be provided, your household dependent, marriage certificate if married, no marriage certificate if not, if your name/surname has changed or not, if father’s name has changed/your name has changed, duplicate document. If so, many more
The only point to be made is that wherever there is a mistake in the document or any change in the document, all the documents have to be corrected.
When join the army. Then Army asks you for documents for verification. They are correct or not. If you don’t have a document, your army job may be in jeopardy. For that we need our documents and in the text given above we have been asked to make the documents by the army. It is equally important that they are all ready.
The site provides all types of affidavit templates/drafts you need for Army related matters. Use it to create a pattern on Rs 100 stamp paper. Write/type on computer. Fill in the important blanks provided. Print the prepared writing and affix a court stamp fee ticket of Rs.5. In the village/taluka/city where you live Obtain the signature of the Executive Magistrate on the affidavit in the presence of a witness.
Hon’ble Executive Magistrate has signed the affidavit which means we have attested the said document. It’s easy.
Please note that we can prepare these documents through online as well. But in online documents, your affidavit is often rejected without any reason, which does not work for you.
But when you do the same affidavit with samples/drafts from our site. Then 100% your work is proved.
Army Related Complete Subject Patterns / Drafts are given here. Do your work..
Best of luck
तुम्ही एक भारताचे नागरिक आहात. तुम्ही सध्या भारताच्या आर्मी फिल्ड मध्ये नोकरीस आहे./ आताच तुमची भरती झालेली आहे / तुम्ही आर्मीतून रिटायर होणार आहे. जेव्हा तुम्ही आर्मी मध्ये कार्यरत असतात. तेव्हा आर्मीच्या काही नियमाप्रमाणे तुम्हाला आर्मीला प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
त्यात तुम्ही हे स्पष्ट करतात की, तुम्ही आर्मीत आहात /आताच तुमची भरती झालेली आहे / तुम्ही आर्मीतून रिटायर होणार आहे. वेगवेगळे विषय आणि त्या विषयांचे वेगवेगळे प्रतिज्ञापत्र …
तुम्ही जेव्हा आर्मी भरती होता. तुम्हाला
कॅरॅक्टर सर्टिफिकेट द्यावे लागते, तुमचे घर कोणावर अवलंबून आहे, लग्न झालेले असल्यास लग्न प्रमाणपत्र, नसेल झाल्यास नो मॅरिज सर्टिफिकेट , तुमच्या नावात/आडनावात बदल झालेला असल्यास किंवा नसल्यास, वडिलांचे नावात बदल असल्यास /तुमच्या नावात बदल असल्यास, डुप्लिकेट डॉक्युमेंट. असल्यास अजून बरीच
सांगण्याचा मुद्दा एवढाच कि जेथे जेथे /ज्या ज्या कागदपत्रांत चूक झालेली असेल किंवा ज्या ज्या कागदपत्रांत बदल असेल त्या सर्वांची दुरुस्ती करावी लागते.
आर्मी जॉईन जेव्हा करतात. तेव्हा आर्मी आपल्याकडे कागदपत्रे व्हेरिफिकेशन साठी मागवते. ती बरोबर आहेत किंवा नाही. एखाद्ये कागदपत्र आपल्याकडे नसेल तर आपले आर्मी नोकरी धोक्यात येऊ शकते. त्यासाठी आपली कागदपत्रे आपल्याकडे पाहिजेत व वरती दिलेला मजकुरात आपल्याला आर्मीने जे डॉक्युमेंट बनवण्यास सांगितले आहेत . ते सर्व तयार असणे तेवढेच गरजेचे आहे.
साइटवर आपल्याला आर्मी विषयक लागणारी सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्रे तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नमुना आना. लिखाण करा/कम्प्युटरवर टाइप करा. दिलेले महत्वपूर्ण गाळलेल्या जागा भरा. तयार लिखाण प्रिंट करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. आपल्या राहत असलेल्या गावातील /तालुक्यातील/शहरातील मा. कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेव्हिटवर साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या.
मा.कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेवेटवर स्वाक्षरी झाले म्हणजे आपण सदर कागद अटेस्टेड केला. हे सोपे आहे.
लक्षात असू दया आपण हे ऑनलाइन माध्यमातून पण कागदपत्रे तयार करून घेऊ शकतो.परंतु ऑनलाइन कागदपत्रात तुमचे प्रतिज्ञापत्र बऱ्याचवेळा कारण नसतांना रिजेकट केले जातात ज्यामुळे आपले काम होत नाही
परंतु आपण जेव्हा हेच प्रतिज्ञापत्र आमच्या साइटवरून नमुने/ मसुदे घेऊन करतात. तेव्हा १०० % आपले कार्य सिद्ध होते.
आर्मी रिलेटेड संपूर्ण विषयाचे नमुने /मसुदे येथे दिलेले आहे. आपले कार्य करा ..
बेस्ट ऑफ लक
Showing all 8 results