Loading

उमेदवार म्हणून तुम्ही आपल्या गावाच्या नगरपरिषद /पंचायत समिती / नगरपालिका / महानगरपालिका / जिल्हा परिषद येतील अनुसूचित जाती जमाती / नागरिकांची मागासवर्गीय प्रवर्गातील राखीव असणाऱ्या वार्ड क्रमांक /गट/ गण क्रमांक, मागासवर्ग स्त्री ओबीसी या जातीच्या आधारावर प्रमाणपत्राचे आधारे ज्या कोणा सदस्यांला निवडणूक लढवायची असते त्याला संबंधीत ऍफिडेव्हिट बनवायला सांगितले जाते …

ईलेक्शन व्हॅलिडिटी ऍफिडेव्हिट साठी लागणारे दस्तावेज :
१) तहसीलदार /उपजिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी यांनी दिलेला जातीचा मूळ प्रमाणपत्र.
२) प्राथमिक /माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला / वडील /चुलता /आत्या / आजोबा यांचा शाळा सोडल्याचा दाखला
३) जन्माचे उतारे ( ज्यामध्ये जातीचा उल्लेख असेल )
४) महाराष्ट्रात कायम रहिवासी असल्याचा पुरावा
५) जाती विषयक इतर महसूल पुरावे.

अर्जा सोबत जोडलेले सर्व कागदपत्रीय पुरावे संबंधित अधिकाऱ्याकडन प्राप्त करून घेतलेली असून ती कागदपत्रे खरी व योग्य मार्गाने मिळवलेली असावी. त्यामध्ये कुठलेली खाडाखोड व नसावा.

सदर इलेक्शन दस्तावेज हे नियमित वापरले जाणारे नमुना, अर्ज, आहे. याचा वापर करून आपण आपले डॉक्युमेंट स्वता बनवू शकतो. व आपले इलेक्शन साठी अप्लाय करून शकतो

Showing all 2 results