Hospital Help
वैद्यकीय मदतीचे प्रतिज्ञापत्र अशा व्यक्तींनी करावे ज्यांना वैद्यकीय मदत पाहिजे असते. ह्या प्रतिज्ञापत्राद्वारे, प्रतिज्ञापत्र करणार्या उमेदवाराने जाहीर करावे की त्याला आपल्या सह संबंधीचे काय प्रॉब्लेम्स आहे.
उदारहणार्थ
पिडीत व्यक्ती आजार कोणताही असू शकतो ज्यात ऑपरेशनची आवश्यकता आहे. ज्यामध्ये आजारी व्यक्तीच्या मुलाला /नातेवाइकांना ऑपरेशन साठी लागणारी रक्कम एकट्याकडून देणे शक्य नाही त्यानुसार आपला दस्तावेज वैद्याला देणे.
सदर साइटवर आपल्याला सर्व प्रकारचे ऍफिडेव्हिट चे नमुने व त्या नमुन्याचे विषय दिलेले आहे आपल्याला पाहिजे असणारे ऍफिडेव्हिट डाउनलोड करा व आपल्या स्टॅम्प पेपर वर मुद्रित करा आपल्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या
तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा.आपले कार्य करा.
Showing all 2 results