Loading

येथे तुम्हाला महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे विषयानुसार प्रतिज्ञापत्र दस्तावेज मजकूर दिलेले आहे. आपल्याला पाहिजे असणारे प्रतिज्ञापत्र मसुदा – मजकूर आपण सर्च करू शकतात. किंवा आपणास साईट वर दिलेला मसुदा – मजकूर वापर करू शकता. संबंधित मजकूर हा नियमित वापरला जाणारा असून याचा उपयोग आपण आपले दस्तावेज बनवण्यासाठी करू शकता. तर आजच आपले प्रतिज्ञापत्र दस्तावेज बनवा व संबंधित दंडाधिकारी यांची स्वाक्षरी घ्या. हे सोपे आहे.

सदर साइटवर आपल्याला सर्व प्रकारचे ऍफिडेव्हिट चे नमुने व त्या नमुन्याचे विषय दिलेले आहे आपल्याला पाहिजे असणारे ऍफिडेव्हिट डाउनलोड करा व आपल्या स्टॅम्प पेपर वर मुद्रित करा आपल्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या

Showing all 8 results