Loading

ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील मुलां -मुलींना कागदपत्रांत correction करावयाचे असते. कागदपत्रांना घेऊन कागदपत्रांतील नावात, अडनावात दुरुस्ती अडचणीला तोंड द्यावे लागते. कागदपत्रे verification ची वेळ आल्यावर मोठी अडचण निर्माण हॊते.

ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलं -मुली तसेच इतर यांना अनेक प्रश्नाच्या उत्तराची आवश्यकता असते. ते नेहमीच अशा प्रश्नांची उत्तरे शोधात असतात. कि, आमच्या १० वी च्या १२ वी च्या शाळा कॉलेजच्या LC वर, डोमेसाईल सर्टिफिकेटवर, जात प्रमाणपत्र, व इनकम सर्टिफिकेट प्रतिज्ञापत्रांत नावात बदल /दुरुस्ती करायची आहे. यासाठी काय करावे.

जर वरती दिलेल्या तुमच्या कोणत्याही कागदपत्रांत नावात बदल, दुरुस्ती, इंग्रजी स्पेलिंग मध्ये बदल झालेला असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील तहसील अधिकारी यांच्या समक्ष १०० रुपयांचा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वर नावात बदलाचे/ नावात दुरुस्तीचे/ लग्नपत्र बदलाचे किंवा इतर विषयान्वये affidavit म्हणजेच प्रतिज्ञापत्र बनवून घ्यावे लागेल.

नावात बदल /दुरुस्तीचे महत्वाचे मजकुर येथे दिलेला आहे. ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःचे प्रतिज्ञापत्र काही क्षणांत तयार करून आपल्या गावातील तहसीलदार या अधिकारी यांच्यासमक्ष १०० रुपयांच्या नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर वर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून साक्षीदारांसमोर स्वाक्षांकित करून घेऊ शकतात.

Showing all 3 results