Loading

तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. धान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडून भेटलेले केसरी / सफेद /पिवळे रंगाचे रेशनकार्ड तुमच्याकडे आहे. तुम्हांला नवीन बनवायचे आहे . असे प्रतिज्ञापत्र तुमच्या गावाकडील धान्य पुरवठा अधिकारी याना करून द्यायचे असते .जेणेकरून तुम्हाला स्वस्त धान्य मिळुन तुमचे कार्य तुम्ही करू घेऊ शकतात.

हे कसे कार्य करते. गाव/तालुका /शहर तुम्ही तुमच्या धान्य पुरवठा अधिकार्यां कडुन आपले स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्ड बनवण्यासाठी चा अर्ज करून किंवा प्रतिज्ञापत्र तयार करून दया. हे सोपे आहे.

रेशनकार्ड बनवण्यासाठी तयार नमुना /मसुदा प्रतिज्ञापत्र दिलेला आहे. गाळलेल्या जागा भरा व ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून प्रतिज्ञापत्र तयार करा .व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रिंट करून आपल्या दंडाधिकारी यांची स्वाक्षरी घ्या.

नंतर सदर प्रतिज्ञापत्र हे आपल्या गाव / तालुका /शहर धान्य पुरवठा अधिकार्यां समक्ष सादर करा. आपण पूर्ण केले.

रेशनकार्ड संबंधित सर्व प्रकारचे विषय आपल्याला दिलेले आहे. आपल्याला पाहिजे असणारे विषय नुसार आपले प्रतिज्ञापत्र तयार करा.

उदारणार्थ :
नवीन रेशनकार्ड बनवणे, रेशनकार्ड ट्रान्सफर करणे, नाव कमी करणे, नाव टाकून मिळणे , अपात्र रेशनकार्ड, रेशनकार्ड हरविले इत्यादी .

टीप :- रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्र आपल्या अधिकाऱ्यांना विचारून कागदोपत्री जोडावी.

Showing all 6 results