Loading

Divorce फारकत म्हणजे काय ?

फारकत चा मराठीत अर्थ:

(नाम) काडीमोड , घटस्फोट , तलाक , विवाहविच्छेद , सोडचिठ्ठी, ताटातूट , विलगपणा , सोडपत्र
हिंदीत व मराठीत “फारकती” असे ही स्त्रीलिंगी रूप आढळते.

दसर्या शब्दांत म्हणायचे झाले तर ….

घटस्फोट याच शब्दाला सामान्य लोक फारकत असेही म्हणतात घटस्फोट होणे म्हणजेच फारकत घेणे म्हणजे पती-पत्नी यांनी वैवाहीक संबंधातून एकमेकांना वेगळे किंवा अलग करणे म्हणजेच काडीमोड घेणे….

फारकत घेणे ह्या संबंधित विषयाचे ऍफिडेव्हिट नमुना/मसुदा आपल्याला वेगगवेगळ्या घरगुती वादविवादामध्ये वेगवेगळ्या नामाने मजकूर लिखाण केलेला जातो .

ज्यात फारकत घेण्याचा विषय / भाषा / शब्दरचना / लिखाण काहीही असू शकते .

फारकत घेण्याविषयी कायद्यात बर्याच प्रकारचे लिखाण अस्तीत्वात येते.
त्यांचे विषयही वेगवेगळे असतात. विषय नेमके काय असते. येथे आपल्यलाला फरकतीचे अनेक विषय बघायला मिळतील. जसे की,

१) अन्न वस्त्राची तरतूद
२) वैवाहिक हक्कसोडपत्राचे करारनामा.
३) विना मोबदला

येथे आपल्याला तिन्ही प्रकारचे विषय आणि त्या विषयांचे लिखाण नमुना / मसुदा फक्त आणि फक्त समजण्यासाठी दिलेला आहे. कोणीही त्याचा गैरवापर करू नये अन्यथा सर्वस्वी जबाबदार ती /तो स्वतः राहीन. अधिक माहिती साठी आपण आपल्या नजीकच्या वकिल्लांचा सल्ला घेणे अधिक चांगले आहे.

टिप : सदर लिखाण नवीन स्टँम्प वेंडर तसेच नवीन शिकाऊ विद्यार्थी वकिलांसाठी अभ्यासपूर्वक म्हणून दिलेला आहे.

लिखाणाचा वापर फक्त कोर्ट आणि वकिलांसाठी आहे याची काळजी घ्यावी

महत्वाचे : नवरा आन बायको यांनी फारकत घेण्याचे शक्यतो टाळा. एकमेकांना समजून घेणे केव्हाही चांगले.

Showing all 2 results