Loading

येथे तुम्हाला सर्व कंपनीच्या टु व्हीलर / फोर- व्हीलर गाड्यांच्या विक्री पावत्या नमुना म्हणून दिलेल्या आहे. आपल्याला हवा असणारा नमुना मजकूर Download करा विकत घ्या.

तुम्हाला तुमची गाडी कागदोपत्री विकायची आहे. त्यासाठी नियमित वापरला जाणारा विक्री पावती नमुना पूर्व – मसुदा मजकूर तुम्हाला समजणे करीता साइटवर टाकलेला आहे. याचा वापर करून तुम्ही आपली गाडीची विक्री पावती काही मिनिटात बनवून स्टॅम्प पेपर वर लिखाण करू शकतात. सदर फॉरमॅट हा १०० % वापरण्यात येत असून याचा उपयोग आपण नियमित स्टॅम्प पेपर वरील मजकूर लिखाण करण्यासाठी करू शकतॊ.

आपण हे आपल्या हाताने बघून लिखाण करू शकतात किंवा कम्प्युटरवर टाइप करून लिखाण करू शकतात. सदर फॉरमॅट तुम्हाला pdf मध्ये दिलेला आहे.
PDF ची पेज मर्जिंग

page setup

Top – 7.5″ : Bottom – 1″

Left – 1.5″ : Right – 1″

Page – Patroit

आपण microsoft word मध्ये आपले लिखाण करताना पेपर साइज आपल्या हिशोबाने सेट करून नंतरच प्रिंट काढा

गाडीची विक्री पावतीचा फॉरमॅट नमुना दिलेला आहे. हे विकत घ्या . डाउनलोड करा आपण वकील किंवा स्टॅम्प वेंडर असल्यास आपली लिखाण शैली सुधारण्यासाठी किंवा शब्द रचना चांगली होणेसाठी याचा उपयोग प्रॅक्टिस म्हणून करू शकतात.

आता आपली गाडीची विक्री पावती तयार करा. व आपल्या नोटरी अधिकाऱ्याची साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या. आपले कार्य करा. धन्यवाद

No products were found matching your selection.