Loading

हमीच्या नुकसानभरपाईचे आश्वासन देणारा करार वा क्षतिपूर्ती करार (इन्डेम्निटी), असेही तिचे स्वरूप असते. उदा., बँकेने दिलेले मूळ ठेवपत्र हरवले किंवा मूळ मालक मृत झाला, तर वारस म्हणविणाऱ्याला ठेवीची किंवा खात्यातील रक्कम देण्यासाठी त्याच्याकडून एक हमीपत्र घेण्यात येते, त्याला क्षतिपूर्ती बंधपत्र (इन्डेम्निटी बाँड) म्हणतात

No products were found matching your selection.