भाडे करार:- ( करारनामा )
भाड्याने घर घेण्यापूर्वी, तुम्हाला भाडे करार ( करारनामा ) सदर मालकाला करारनामा करून दयायला लागतो. काळजीपूर्वक वाचा. भाडे, सुविधा शुल्क आणि इतर देयके वाढवण्याबाबत लिहिले आहे. यामध्ये वेग्वेगळ्या प्रकारचे विषय असू शकतात.
उदारहणार्थ –
१) दुकान करारनामा.
२) घराचा करारनामा.
३) जागेचा करारनामा.
४) बिनशेती करारनामा.
५) शाळेसाठी करारनामा.
६) इलेक्ट्रिक शॉप करारनामा
किंवा
७) ११ महिन्याचा करारनामा. इतर
असे वेगवेगळे विषय असतात .प्रत्येक विषयाचा नमुना /मसुदा येथे आपल्याला समजनेसाठी दिलेला आहे. त्याचा वापर करून आपण आपले लिव्ह आणि लायसेन्स म्हणजेच करारनामे तयार करून घेऊ शकतो.
हे कसे कार्य करते.
तुमच्या गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर तुमच्या घराचा /दुकानाचा अग्रीमेंट (करारनामा ) टाइप करा किंवा लिखाण करा . करारावर स्वाक्षरी करण्यासाठी हे लेखन वापरा. कागदाची छपाई करा. आणि आपल्या सार्वजनिक नोटरी अधिकाऱ्यासमोर उभे राहुन साक्षीदारासमोर स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या. तुम्ही पूर्ण केले
Showing all 5 results