Loading

पोलीस समजूत पत्र केव्हा करतात ?

जेव्हा दोन व्यक्ती किंवा गटांमध्ये संभ्रमाचे तसेच मारामारी / अक्सेडेन्ट/ शेतीचे वाद विवाद / नवरा व बायकोचे वाद होत असतील. पोलिस स्टेशन मधील अधिकारी ते वाद मिटवण्याचा प्रयत्न करते.

पोलीस स्टेशन अधिकार्यां कडून त्या विशिष्ठ व्यक्तीला / ग्रुपला समज देण्यात येते. किंवा दोन्ही पक्षांत पोलीस मिटवामिटवी केली जाते. समजूत घातली जाते. तेव्हा परत मारामारी चे असले खटले उदभवु नये. यासाठी पोलीस आपल्याकडून जे लिखाण करून घेतात.

येथे आपल्याला उदभवणार्या परिस्तिथी नुसार काही विषययांचे नमुने /मसुदे दिलेले आहे.

उदा.
१) दोन व्यक्तीमध्ये गाडीच्या ऍक्सीडेन्ट झालेला असेल.
२) दोन गटांत मारामारी
३) शेतीचे वादविवाद
४) नवरा व बायको नांदवणे

विषय अनेक असू शकतात परंतु समजणे साठी हे मजकूर दिलेला आहे. आपला विषया नुसार आपण आपले लिखाण करून घेऊ शकतात. गाळलेल्या जागा भरा.

पोलीस स्टेशन समजूतपत्र करारनामा नमुना/मसुदा प्रदान केला आहे. तुमच्या गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर – पोलीस स्टेशन समजूतपत्र करारनामा दिलेला आहे .तुमच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी हे लेखन वापरा. कागदाची छपाई करा. आणि आपल्या सार्वजनिक पोलीस स्टेशन अधिकारी साहेबां समोर उभे रहा. आणि साक्षीदारासमोर स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या. तुम्ही पूर्ण केले

Showing all 2 results