तुम्ही एक भारताचे नागरिक आहात. तुम्ही सध्या भारताच्या आर्मी फिल्ड मध्ये नोकरीस आहे./ आताच तुमची भरती झालेली आहे / तुम्ही आर्मीतून रिटायर होणार आहे. जेव्हा तुम्ही आर्मी मध्ये कार्यरत असतात. तेव्हा आर्मीच्या काही नियमाप्रमाणे तुम्हाला आर्मीला Chartered certificate प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
साइटवर आपल्याला आर्मी विषयक लागणारी सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्रे तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नमुना आना. लिखाण करा/कम्प्युटरवर टाइप करा. दिलेले महत्वपूर्ण गाळलेल्या जागा भरा. तयार लिखाण प्रिंट करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. आपल्या राहत असलेल्या गावातील /तालुक्यातील/शहरातील मा. कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेव्हिटवर साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या.
मा.कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेवेटवर स्वाक्षरी झाले म्हणजे आपण सदर कागद अटेस्टेड केला. हे सोपे आहे.