Loading
PRICE 130.00
SALES 0

Family Dependent

तुम्ही एक भारताचे नागरिक आहात. तुम्ही सध्या भारताच्या आर्मी फिल्ड मध्ये नोकरीस आहे./ आताच तुमची भरती झालेली आहे / तुम्ही आर्मीतून रिटायर होणार आहे. जेव्हा तुम्ही आर्मी मध्ये कार्यरत असतात. तेव्हा आर्मीच्या काही नियमाप्रमाणे तुम्हाला आर्मीला तुमची फॅमिली तुमच्यावर अवलंबुन असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.

फॅमिली डिपेन्डन्ट तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नमुना आना. लिखाण करा/कम्प्युटरवर टाइप करा. दिलेले महत्वपूर्ण गाळलेल्या जागा भरा. तयार लिखाण प्रिंट करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. आपल्या राहत असलेल्या गावातील /तालुक्यातील/शहरातील मा. कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेव्हिटवर साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या.

मा.कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेवेटवर स्वाक्षरी झाले म्हणजे आपण सदर कागद अटेस्टेड केला. हे सोपे आहे.

 


Family Dependent

मा.कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेवेटवर स्वाक्षरी झाले म्हणजे आपण सदर कागद अटेस्टेड केला. हे सोपे आहे.
Buy This Template

Template Information

Created On:
February 20, 2023
Updated On:
February 20, 2023
Widget Ready:
Yes
High Resolution:
No
Responsive:
Yes
Columns:
2
Documentation:
No
product