तुम्ही एक भारताचे नागरिक आहात. तुम्ही सध्या भारताच्या आर्मी फिल्ड मध्ये नोकरीस आहे./ आताच तुमची भरती झालेली आहे / तुम्ही आर्मीतून रिटायर होणार आहे. जेव्हा तुम्ही आर्मी मध्ये कार्यरत असतात. तेव्हा आर्मीच्या काही नियमाप्रमाणे तुम्हाला आर्मीला; तुम्ही प्रतिबंधित/राजकीय संघटनेचे सदस्य नाही/ तुरुंगात नव्हतो / आणि कोणताही गुन्हेगार नाही / माझ्या विरुद्ध भारतामध्ये न्यायालयीन खटला प्रलंबित नाही / मला कायद्यानुसार कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नाही. असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
कुठलाही गुन्हा दाखल नाही तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नमुना आना. लिखाण करा/कम्प्युटरवर टाइप करा. दिलेले महत्वपूर्ण गाळलेल्या जागा भरा. तयार लिखाण प्रिंट करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. आपल्या राहत असलेल्या गावातील /तालुक्यातील/शहरातील मा. कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेव्हिटवर साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या.
मा.कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेवेटवर स्वाक्षरी झाले म्हणजे आपण सदर कागद अटेस्टेड केला. हे सोपे आहे.