तुम्हाला सिलबंद बाटलीतून बियर विक्री व्यवसाय सुरु करायचा असून अनुज्ञप्ती साठी मंजुरी मिळणेकामी तुम्हाला सदर प्रकरण सादर करावयाचे आहे. ज्यात शासनाचे ना देय प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. म्हणून तुम्ही प्रतीघ्यापत्र करून देता आहे. कि तुमच्याकडे सध्या शासनाची कुठलीही थकबाकी नाही निघाल्यास थकबाकी भरण्यास तुम्ही तयार आहेत.
सिलबंद बाटलीतून बियर विक्री व्यवसाय करणेबाबत अनुज्ञप्ती साठी मंजुरी मिळणेकामी मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.