तुमची बियर बार हॉटेल हि मद्य नियम १९५३ मधील ४५ (१) c नुसार तुमचे बियरबार हॉटेल हे रेस्टोरंट पासून १०० मीटरच्या आत नोंदणीकृत शैक्षणिक व धार्मिक संस्था महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा स्टॅन्ड ,डेपो, स्टेशन , शैक्षणिक संस्था / धार्मिक संस्था /राष्ट्रीय महामार्ग नाही सदरची जागा हि शासन नियमानुसार निर्बंधमुक्त असल्याचे प्रतिज्ञापत्र लिखाण परवाना मिळणेकामी करून द्यावयाचे आहे.
परवाना मंजुरी मिळणेकामी मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.