लिहून घेणार यांना सिलबंद बाटलीतून बियर विकणेबाबत अनुज्ञप्ती ची गरज आहे.
लिहून घेणार यांनी जागेचे मालक लिहून देणार यांचेकडून सिलबंद बाटलीतून बियर विक्री व्यवसाय करणेबाबत राहत्या जागेचे मालक यांच्याकडून संमती पत्र लिखाण करून घ्यावयाचे आहे. जेणेकरून त्यांना व्यवसाय करता येईल
सिलबंद बाटलीतून बियर विक्री व्यवसाय करणेबाबत मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.