तुम्ही xyz कॉलेजमध्ये शिक्षण करत होता. उदाहरणार्थ
इंजिनिअरिंग कॉलेज, एमबीए कॉलेज, लॉ कॉलेज, इतर कॉलेजला तुम्ही शिकत होता परंतु काही घरगुती अथवा बाहेरील कारणामुळे तुम्ही तुमच्या xyz शिकत असलेल्या कॉलेजला जाऊ शक्क;ला नाही व तुमची अबसेन्टी लागली आहे.
आता तुम्हला कॉलेजकडून लेटर आलेले आहे कि तुम्ही इतक्या दिवस कॉलेजला का आलेला नाही. येताना घराचे प्रतिज्ञापत्र करूनच या अन्यथा नका
तेव्हा तुम्हाला आपल्या अबसेन्टी विषयी का तुम्ही कॉलेजला येऊ शकला नाही हे प्रतिज्ञापत्र लिखाण करून द्यावयाचे आहे.
कॉलेजने प्रतिज्ञापत्र न मागता आपण सध्या कोऱ्या कागदावर अबसेन्टी विषयी लिखाण करून शकता. परंतु मोठ्या कामासाठी जसे ऍक्सीडेन्ट, आईवडील डेथ इतर . असल्या कारणासाठी कॉलेज तुमच्याकडून लेखी म्हणून मुद्दामच प्रतिज्ञापत्र मागवतो.
सदर मजकूर /मसुदा तुम्हांला दिलेला आहे. १०० रुपयांच्या बॉण्ड पेपर वर सदर मसुदा आणा त्याला ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा व आपल्या अधिकाऱ्या समक्ष साक्षांकित करा. व आपल्या कॉलेजला सबमिट करा