तुम्ही xyz शाळेमध्ये / कॉलेजमध्ये शिकत होता. काही कारणाने शाळा सोडली तुम्हाला शाळेकडून /कॉलेजकडून दाखला मिळालेला आहे आता तुम्हाला १७ नंबरचा फॉर्म भरून तुम्हाला मार्च/ऑकटोम्बर च्या उच्च शिक्षणासाठी परीक्षेस प्रविष्ठ होणेसाठी/ परवानगी मिळणे साठी तुम्ही सदर प्रतिज्ञापत्र तयार करत आहेत
सदर इयत्ता १२ विच्या १७ नंबरचा फॉर्म मसुदा तुम्हाला येथे दिलेला आहे.त्याचा वापर करून तुम्ही आपले प्रतिज्ञापत्र १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून आपल्या शाळेला द्यावयाचे आहे.