तुम्ही इयत्ता १२वि च्या xyz शाळेमध्ये / कॉलेजमध्ये शिकत होता. दिनांक रोजी तुम्ही शाळा सोडली. असून तुम्हाला शाळेकडून शाळेचा दाखला मिळाला आहे परंतु आता काही कारणास्तव तो तुमच्याकडून गहाळ /हरविलेला आहे. आता तुम्हाला शाळेकडून डुप्लिकेट दाखला काढावयाचा आहे ज्यात तुम्हाला शाळेत प्रवेश देण्यात यावा यासाठी तुम्हांला / तुम्ही शाळेला प्रतिज्ञापत्र करून देता आहे.
शाळेकडून डुप्लिकेट दाखला मिळावा यासाठी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लाऊन प्रतिज्ञापत्र लिखाण करून द्यावयाचे आहे .
मसूदा मजकूर दिलेला आहे त्याचा वापर करा आपले कार्य करून शाळेकडून डुप्लिकेट दाखला मिळावा
नोट : दिनांक १ जुलै २००४ शासन निर्णयानुसार प्रतिज्ञापत्रसाठी मुद्रांकाची आवश्यकता नाही. फक्त तुम्हांला सध्या A ४ कागदावर शाळेला डुप्लिकेट दाखला मिळणेसाठी अर्ज कार्यवायाचा आहे. त्यावर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून कागदावर लिखाण करून शाळेला द्यावयाचे आहे.
मसूदा मजकूर दिलेला आहे त्याचा वापर करा आपले कार्य करून शाळेकडून डुप्लिकेट दाखला मिळावा