इयत्ता १० वी १२ वी चे बोर्डाचे सर्टिफिकेट हरविलेले आहे.त्यासाठी करून द्यावयाचे प्रतिज्ञापत्र
शाळेकडून बोर्डाचे सर्टिफिकेट मिळावा यासाठी १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लाऊन प्रतिज्ञापत्र लिखाण करून द्यावयाचे आहे .
मसूदा मजकूर दिलेला आहे त्याचा वापर करा आपले कार्य करून शाळेकडून बोर्डाचे सर्टिफिकेट मिळावा