परीक्षेचे ओरिजनल हॉल तिकीट हरविले आहे. आता तुम्हाला परीक्षेसाठी नवीन हॉल तिकीट काढायचे आहे. त्यासाठी तुम्हाला शाळेकडून परीक्षा देण्यासाठी डुप्लिकेट हॉल तिकीट ची आवश्यता आहे असे शाळेला ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून अर्ज करून द्यावयाचा आहे
सदर हॉल तिकीट हरविल्याची मजकूर/ मसुदा तुम्हाला दिलेला आहे त्याचा वापर करून आपल्या शाळेला परीक्षेसाठी हॉल तिकीट पाहिजॆ असल्याचे अर्ज करून द्यावयाचा आहे.