शाळा /कॉलेजमधून ओरिजनल दाखला मिळालेला होता. पण तो अनावधानाने तुमच्याकडून हरविला आहे. आता तुम्हाला परीक्षा देणेसाठी गॅप सर्टिफिकिट पुढील शिक्षणासाठी गॅप सर्टिफिकेटची गरज आहे.
प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. सदर मसूदा तुम्ही प्रतिज्ञापत्रासाठी सुद्धा वापरू शकतात.
मसुदा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.