शाळा /कॉलेजमध्ये शिकत होता पण काही कारणांमुळे तुम्हाला शिक्षण करत असताना गॅप पडला. पुढील शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे.
प्रतिज्ञापत्राचा नमुना दिलेला आहे. मे .कार्यकारी दंडाधिकारी हटवून नोटरी अधिकारी म्हणून सदर मसूदा तुम्ही प्रतिज्ञापत्रासाठी सुद्धा वापरू शकतात.
मसुदा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.