आई /वडील/ चुलता /चुलती इतर नातेवाईक मग तो काही असू शकतो. आजारपणामुळे पिडित आहे. आणि हॉस्पिटलला ऑपरेशन साठी येणार खर्च नातेवाईक/ मुलगा/मुलगी इतर करू शकत नाही कारण त्यांची हॉस्पिटलचा जास्तीचा खर्च करण्याची त्यांची परिस्तिथी नाही.
तुमच्या कुटुंबाचे /तुमचे वार्षिक उत्त्पन्न टाकून सदर दवाखाना/ हॉस्पिटलला ऑपरेशन साठी येणार खर्च नातेवाईक/ मुलगा/मुलगी इतर का करू शकत नाही.
औषध उपचारासाठी तसेच पीडित व्यक्तीच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटल/दवाखाना यांच्याकडून वैद्यकीय उपचार निधी मिळणेसाठी सदर प्रतिज्ञापत्र करून द्यायचे आहे.
तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.