Loading
PRICE 100.00
SALES 0

15% Light meter

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा यांचे कडून सिंगल/थ्री फेज मीटर १५ % अनुदानात कनेक्शन घेणेसाठी लाइनची आवश्यकता आहे त्यात

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन घेणेसाठी लागणारे इतर चार्जेस व परवाना धारक इलेक्ट्रिक कंत्राटदार कडून काम करून घेणार आहे कि नाही. असे प्रतिज्ञापत्र तयार करायचे आहे.

सिंगल/थ्री फेज मीटर कनेक्शन घेणेसाठी मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.

Buy This Template

Template Information

Created On:
February 19, 2023
Updated On:
February 19, 2023
Widget Ready:
Yes
High Resolution:
No
Responsive:
Yes
Columns:
2
Documentation:
No
product