तुम्ही महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीत कामाला आहेत.व तुम्ही एम.एस.इ.बी कंपनीकडून काही काळासाठी कर्ज घेतलेले आहे .किंवा घेणार आहेत.
सदर कर्जाची रक्कम तुम्ही/पत्नी/मुलगा सेवानिवृत्त तारखेपर्यंत फेडणार आहेत . असे प्रतिज्ञापत्र तुम्हाला कर्ज घेण्यापूर्वी लिखाण करून दयावयास लागते.
एम.एस.इ.बी कंपनीकडून कर्ज घेणेसाठीचा मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.