तुम्ही लाइट कनेक्शन घेतलेले होते परंतु तुमच्या भाऊबंदकीचे वादविवाद झाले आहे . सदर घेतलेले कनेक्शनचा तुम्ही सध्या वापर करीत नसल्याकारणाने तुम्हाला कनेक्शन बंद करायचे आहे.
लाइट कनेक्शन बंद साठीचा मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.