तुमच्या मालकीच्या जागेत तुम्ही राहत असून सदर जागेवर १ विहीर असुन त्या विहिरीवर तुम्हाला मोटारपंप बसविणेसाठी वीज कनेशनची आवश्यकता असल्यास
नवीन कनेक्शन घेणेसाठी मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.