तुमच्या मालकीच्या जागेत तुम्ही राहत असून सदर मिळकत जागेवर तुम्हाला
स्टोन क्रशर / पिठाची गिरणी / फेब्रिकेशन (वेल्डिंग मशीन) इतर कामासाठी तुम्हाला वीज कनेक्शन घ्यावयाचे आहे. त्यासाठी लागणारे एच. टी /एल. टी व ट्रान्सफॉर्मर तसेच लागणारे इतर सर्व मटेरियल तुम्ही स्वतः विकत घेणार असून त्या कमी १५ % सुपरव्हिजन चार्जेस तुम्ही बर्न्स तयार आहात
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा कंपनीच्या नियमाप्रमाणे विद्युत वितरण कंपनीने कनेक्शन घेणेसाठी लागणारे इतर चार्जेस व परवाना धारक इलेक्ट्रिक कंत्राटदार कडून काम करून घेणार आहे कि नाही. असे प्रतिज्ञापत्र तयार करायचे आहे.
नवीन कनेक्शन घेणेसाठी मसुदा तुम्हाला दिलेला आहे. १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर मसुदा लिखाण करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट लावून सदर मसुदा वर आपल्या दंडाधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या आपले कार्य करा. हे सोपे आहे.