तुम्ही पती आणि पत्नी एकाच जातीतले असून आता तुमचा विवाह झालेला आहे. किंवा नाही तरी पण सदर विवाह हा एकच जातीय विवाह असून तो तुमच्या मर्जीने/ नातलगांच्या सानिध्यात झालेला आहे.किंवा नाही विवाहाची नोंद कोणत्या ग्रामपंचायत /नगर परिषद/नगर पालिका / मॅरिज रजिस्ट्रार इतर झालेली आहे किंवा नाही
प्रस्तुत विवाह निश्चित करताना तुमच्या कुटुंबियांकडून बाल विवाह कायदा अंतर्गत हुंडा बळी कायद्यातील तरतुदीचा भंग न होणारे प्रतिज्ञापत्र तुम्हा पती /पतींना करून द्यावयाचे आहे.
१. वराचे /पतीचे लग्न पत्रिका.
२. जन्म तारखेचे पुरावे
३. जातपडताळणी पत्र
४. भारताचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र
५.वराचे फोटो २ पासपोर्ट
६. मतदानकार्ड /आधारकार्ड/पण कार्ड (कुठलेही एक)
तसेच
१. वधू कडील लग्न पत्रिका.
२. जन्म तारखेचे पुरावे
३. जातपडताळणी पत्र
४. भारताचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र
५. पत्नीचे वधू फोटो २ पासपोर्ट
६. मतदानकार्ड /आधारकार्ड/पण कार्ड (कुठलेही एक)
२. जन्म तारखेचे पुरावे
३. जातपडताळणी पत्र
४. भारताचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र
५. मतदानकार्ड /आधारकार्ड/पण कार्ड (कुठलेही एक)
६. फोटो २ पासपोर्ट
सदर प्रतिज्ञापत्र वराच्या वडिलांनी तयार करून द्यावयाचे आहे.
सोबत वडील, मुलगा आणि सून अधिकाऱ्यासमक्ष हजर असणे आवश्यक आहे.
मॅरिज रजिस्ट्रार प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याला बनवून द्यायला लागते १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून आपल्या अधिकाऱ्याची साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या
मॅरिज रजिस्ट्रार प्रतिज्ञापत्र तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.