तुम्ही अविवाहित आहात . परंतु आता तुम्हाला आवडत्या मुली /मुलासोबत लग्न करायचे आहे. परंतु ती / तो वेगळ्या धर्माची /जातीची/वंशाची/प्ररंपरेची आहे तिच्या /त्याच्या घरच्यांची सदर लग्नाला परवानगी नाही. सदर लग्नाला मुलगी / मुलगा ह्याच्या घरातील लोकांची अडचण निर्माण होऊ नये . यासाठी तुम्ही मुलगी / मुलगा ह्याच्या घरातील लोक लग्नाला अडचण निर्माण करू शकतील असे गावातील /तालुक्यातील पोलिस्टेशन कडुन संरक्षण मिळावे यासाठी तुम्हाला प्रतिज्ञापत्र पोलीस स्टेशन ला करून द्यावयाचे आहे.
पोलीस स्टेशन ला प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याला बनवून द्यायला लागते १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून आपल्या अधिकाऱ्याची साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या
पोलीस स्टेशन ला प्रतिज्ञापत्र तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.