तुमच्या कुठल्या विशिष्ट प्रकारच्या कागदपत्र जसे आधारकार्ड/मतदानकार्ड/ पॅनकार्ड मध्ये तुमच्या नावात बदल झालेला आहे. त्यासाठी तुम्ही सदर प्रतिज्ञापत्र करून देता आहेत.
उदाहरणार्थ ,
आधारकार्ड मध्ये तुमचे नाव प्रफुल्ल रमेश पवार असे लागलेले आहे
पॅनकार्ड मध्ये प्रफुल्लभाऊ रमेश पवार असे लागलेले आहे
तर आधारकार्ड व पॅनकार्ड मधील दोघेही एकच व्यक्ती आहे असे प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्याला बनवून द्यायला लागते १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून आपल्या अधिकाऱ्याची साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या
एकच व्यक्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.