Ineligible Ration card (अपात्र )
तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. धान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडून भेटलेले पिवळ्या रंगाचे रेशनकार्ड अपात्र ठरविण्यात आले असून तुम्हांला केसरी रंगाचे नवीन रेशनकार्ड पाहिजे आहे. त्यासाठी तुम्ही हे प्रतिज्ञापत्र धान्य पुरवठा अधिकारी याना करून देत आहेत
नवीन अपात्र रेशनकार्ड (शिधापत्रिका ) साठी चे तयार नमुना /मसुदा प्रतिज्ञापत्र दिलेला आहे. गाळलेल्या जागा भरा व ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून प्रतिज्ञापत्र तयार करा .व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रिंट करून आपल्या दंडाधिकारी यांची स्वाक्षरी घ्या .आपण पूर्ण केले…
टीप :- नवीन अपात्र रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्र आपल्या अधिकाऱ्यांना विचारून कागदोपत्री जोडावी.