तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात. धान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडून भेटलेले केसरी / सफेद /पिवळे रंगाचे रेशनकार्ड तुमच्याकडे आहे. सदर रेशनकार्ड दाखला अधिकारी यांनी काही करणाने रद्द केला आहे. आता तुम्हांला रेशनकार्ड मिळणेसाठी. तुम्ही हे प्रतिज्ञापत्र धान्य पुरवठा अधिकारी याना करून देत आहेत
रेशनकार्ड ट्रान्सफर केल्याचा तयार नमुना /मसुदा प्रतिज्ञापत्र दिलेला आहे. गाळलेल्या जागा भरा व ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून प्रतिज्ञापत्र तयार करा .व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रिंट करून आपल्या दंडाधिकारी यांची स्वाक्षरी घ्या. आपण पूर्ण केले
टीप :- रेशन कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्र आपल्या अधिकाऱ्यांना विचारून कागदोपत्री जोडावी.