Due Amount principle (देय रक्कम तत्त्व)
तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होता. दिनांक रोजी तुम्ही सेवानिवृत्त होत आहे. तुम्ही सेवानिवृत्त झाले असून तुम्ही शाळेकडून भविष्य सेवा निधी क्रमांक टाकून सदर खाते बंद करणेत यावे असे प्रतिज्ञापत्र तुम्हाला शाळेला करून द्यावयाचे आहे.
तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.