तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहात. तुम्हांला तुमच्या बहिणीच्या लग्न समारंभासाठी पैशांची अत्यंत गरज आहे. म्हणून तुम्ही शाळेला प्रतिज्ञापत्र करून देता आहेत. ज्यात स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. वडील मयत आहेत.आणि घरादाराची संपूर्ण जबाबदारी तुमच्या एकट्यावर आलेली आहे. त्यात बहिणींचे लग्न आहे. ज्यासाठी तिच्या लग्नाला लागणारा खर्च तुम्हाला करावयाची आहे. तुम्हाला तुमच्या शाळेच्या भविष्य निर्वाह निधीमधून बहिणीच्या लग्न खर्चासाठी कर्ज रूपाने पैशांची आवश्यकता आहे.
असे प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या शाळेला बनवून द्यावयाचे आहे. १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून
भविष्य सेवा निधी कर्जासाठी तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.