तुम्ही xyz शाळेमध्ये शिक्षक होता तुम्ही पंचायत समिती मध्ये xyz पदावर नोकरीस होते. आता तुम्ही सेवा-निवृत्त होत आहे. तुम्हाला दिलेला रकमेत सरकारची बाकी निघाल्यास तुम्ही पेन्शनमधून ती सरकारला/शाळेला परत कराल असे हमीपत्र /प्रतिज्ञापत्र तुम्हाला शाळेमधून रिटायर होतांना करून द्यावयाचे आहे
मागितल्यास असे प्रतिज्ञापत्र तुम्हाला तुमच्या शाळेला बनवून द्यायला लागते १०० रुपयांच्या बॉंड पेपरवर ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प तिकीट लावून आपल्या अधिकाऱ्याची साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या
शाळेचे रिटायरमेंट प्रतिज्ञापत्र तयार मसुदा दिलेला आहे त्याचा वापर करून गाळलेल्या जागा भरा .आपले कार्य करा.