वारस दाखला मिळणेसाठी चा वारस नोंदीचा तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नमुना आना. लिखाण करा/कम्प्युटरवर टाइप करा. दिलेले महत्वपूर्ण गाळलेल्या जागा भरा. तयार लिखाण प्रिंट करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. आपल्या राहत असलेल्या गावातील /तालुक्यातील/शहरातील मा. कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेव्हिटवर साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या.
वारस दाखला मिळणेसाठी चा वारस नोंदीचा तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा