सदर राहत्या जागा / शेती क्षेत्रफळास वडिलांचे नाव कमी करून मयत व्यक्तीच्या मुलाबाळांचे नाव लावण्यात यावे. असा वारस नोंदीचा अर्ज तसेच प्रतिज्ञापत्र आपल्या गावातील (ग्रामसेवकाला) तसेच शहरात असेल तर (आरोग्य अधिकारी ) यांना करून द्यावयाचे असतो.
वारस नोंदीचा तयार नमुना/ मसुदा दिलेला आहे. त्याचा वापर करा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नमुना आना. लिखाण करा/कम्प्युटरवर टाइप करा. दिलेले महत्वपूर्ण गाळलेल्या जागा भरा. तयार लिखाण प्रिंट करून ५ रुपयांचे कोर्ट स्टॅम्प फी तिकीट चिकटवा. आपल्या राहत असलेल्या गावातील /तालुक्यातील/शहरातील मा. कार्यकारी दंडाधिकारी यांची ऍफिडेव्हिटवर साक्षीदारासमक्ष स्वाक्षरी घ्या.