वैवाहिक हक्कच हक्कसोडपत्र फारकत पत्राचा नमुना /पुर्व मसुदा आपल्याला समजणे साठी दिलेला आहे. आपल्याला पाहिजे असणार्या गाळलेल्या जागा भरा. मसुद्याचा वापर करून आपण आपले फारकत पत्र मे. पब्लिक नोटरी अधिकारी यांच्या समोर आपल्या साक्षीदारासमोर उपस्थितीत राहुन लिखाण करू शकतो. हे सोपे आहे.
आपले फारकत पत्र लिखाण दिलेला आहे. आपण समजणे साठी सदर मजकूर / पूर्व मसूदा डाउनलोड करून घेऊ शकतात.