Loading

2 person fight in village/city

दोन व्यक्तीं मध्ये गावाकडील सामाईक रस्त्यावरून अचानक एखादी दुर्घटना झाली असेल. आणि त्या दोन व्यक्तीमधून एखादी व्यक्ती जेव्हा समोरील व्यक्तीवर गुन्हा नोंद करते. त्यांच्यात वादविवाद होऊ नये किंवा आपापसांत हाणामारी होऊ नये. यासाठी सदर पोलीस स्टेशन समजूतपत्र दोन्ही व्यक्तीमध्ये केले जाते.

ज्याला इजा झाली ज्याने गुन्हा दाखल केला तो लिहून घेणार पार्टी नंबर
( १ ) असतो.
त्यात ज्याच्याकडून कृत्य घडते तो लिहून देणार पार्टी नंबर ( २ ) असतो.

दोन व्यक्तीमधील भांडण आपापसांत मिटले कि परत दोन व्यक्तीमध्ये कुठल्याही कारणावरून भांडण होऊ नये. हाणामारी होऊ नये, शिवीगाळ होऊ नये, यासाठी पोलीस स्टेशन समजुत पत्र लिखाण केले जाते.

सदर लिखानातं समजूतपत्र लिहून देणार याने करून द्यावयाचे असते. त्यात नेमकी भांडण काय किंवा कसा झाला ? याची सविस्तर माहिती लिहून देणार्याने किंवा घेणाऱ्याने कागदोपत्री तयार करून द्यावयाची असते.

पोलीस स्टेशन समजूतपत्र करारनामा नमुना/मसुदा प्रदान केला आहे. तुमच्या गैर-न्यायिक स्टॅम्प पेपरवर – पोलीस स्टेशन समजूतपत्र करारनामा दिलेला आहे .तुमच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी हे लेखन वापरा. कागदाची छपाई करा. आणि आपल्या सार्वजनिक पोलीस स्टेशन अधिकारी साहेबां समोर उभे रहा. आणि साक्षीदारासमोर स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या. तुम्ही पूर्ण केले

वकिलामार्फत नोटरी करू शकतात.

two wheeler


2 person fight in village/City

आपल्या सार्वजनिक पोलीस स्टेशन अधिकारी साहेबां समोर उभे रहा. आणि साक्षीदारासमोर स्टॅम्प पेपरवर अधिकाऱ्याची स्वाक्षरी घ्या. तुम्ही पूर्ण केले वकिलामार्फत नोटरी करू शकतात.
Buy This Template

Template Information

Created On:
February 23, 2023
Updated On:
February 23, 2023
Widget Ready:
Yes
High Resolution:
No
Responsive:
Yes
Columns:
2
Documentation:
No
product